हे ऑनलाईन योगा क्लासेस जगातील सर्व देशातील लोकांसाठी खुले असून भारतासकट अनेक देशातून लोक सुहासिनी ऑनलाईन योगा क्लासेसला प्रवेश घेत असतात. या ऑनलाईन योग वर्गातून अनेकांचे शारीरिक व मानसिक रोग बरे झाले असा अनुभव सर्वत्र असून लोक प्रवेश मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात . एक तास कालावधी असणाऱ्या या योग वर्गामध्ये सर्वांची चांगली कसरत होईल अशा पद्धतीने वर्ग घेतले जातात . वॉर्मअप ,सूर्यनमस्कार ,योगासने आणि प्राणायाम या योग वर्गात रोजच्या रोज घेतले जातात त्यामुळे सर्वांनाच जमतील असे व्यायाम प्रकार घेतले जातात त्यामुळे हा एक जनरल फिटनेस प्रोग्राम असतो वजन कमी करून आपल्यातील त्रुटी व व्यंग ,शारीरिक आजार बरे करण्याची संख्या या योग वर्गात जास्त आहे. महिलांकरिता श्रुती शिंदे ,गायत्री शेटे तर पुरुषांकरिता प्रसाद महामुनकर असे नामवंत योग शिक्षकांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन या योग वर्गात होत असल्याने जगाच्या कानाकोपर्यातून लोक सुहासिनी ऑनलाइन योग वर्गांना पसंती देत असतात.
शिबिराचा कालावधी : ३ ते ८ दिवस
सुहासिनी योग शिबिरे ही इंनडोर आणि आउटडोअर दोन्ही पद्धतीने आयोजित केली जातात . मैदानात खुल्या योग शिबिरांना लोक जास्त पसंती देत असतात हजारो लोक या शिबिरांमध्ये सहभागी होत असतात ही शिबिरे तीन दिवसांपासून पुढे आयोजन करत्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे आठ दिवसांपर्यंत कितीही दिवस आयोजिली जातात या योग शिबिरांना आयोजित करण्यासाठी किंवा सहभाग मिळविण्यासाठी
8369567158, 7738034777 या क्रमांकावर संपर्क साधावा .